वार्षिक हिशोब — सन २०२५-२६

ग्रामपंचायत डोरली (भिंगारे)  |  तालुका काटोल  |  जिल्हा नागपूर

एकूण सारांश

सन २०२५-२६ चा आर्थिक आढावा

नमुना ३ (जमा) व नमुना ४ (खर्च) या दोन्ही हिशोब पत्रकांचा एकत्रित सारांश.

सुरुवातीची शिल्लक
₹ ८,१०,६४०
सा. फंड ₹५,५६,२६८ + पा.पु. ₹२,५४,३७२
एकूण जमा (वर्षातील)
₹ २८,८४,६६६
सा. फंड ₹२४,२६,९७१ + पा.पु. ₹४,५७,६९५
एकूण खर्च (वर्षातील)
₹ २७,१२,०७५
सा. फंड ₹२५,२१,४२९ + पा.पु. ₹१,९०,६४६
अखेरची शिल्लक
₹ ९,८३,२३१
सा. फंड ₹४,६१,८१० + पा.पु. ₹५,२१,४२१
नमुना - ३ | जमा रकमांचा तपशील — सन २०२५-२६ वर्षाचा जमेचा वार्षिक हिशोब. विभाग: नागपूर | जिल्हा: नागपूर | तालुका: काटोल
सुरुवातीची शिल्लक
तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
सुरुवातीची शिल्लक५,५६,२६८२,५४,३७२८,१०,६४०
अ) करापासून मिळणाऱ्या प्राप्ती (Tax Receipts)
शीर्षक / तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
0029 — जमीन महसूल (Land Revenue)
  जमीन महसूल२,३९,७८६२,३९,७८६
  एकूण२,३९,७८६२,३९,७८६
0035 — बिगर शेत जमीन व इमारतींवरील कर
  निवासी इमारत कर (मागील)३,४३,६१४३,४३,६१४
  निवासी इमारत कर (चालू)१६,०५,४०४१६,०५,४०४
  एकूण१९,४९,०१८१९,४९,०१८
0044 — दिवाबत्ती कर
  दिवाबत्ती कर (मागील)३,३६५३,३६५
  दिवाबत्ती कर (चालू)२१,०७७२१,०७७
  एकूण२४,४४२२४,४४२
0045 — करमणूक व इतर कर
  पंचायतीला नेमून दिलेला निव्वळ उत्पन्न हिस्सा९,६१०९,६१०
  एकूण९,६१०९,६१०
0210 — आरोग्य रक्षण विषयक कर
  आरोग्य रक्षण विषयक कर (मागील)३,९६८३,९६८
  आरोग्य रक्षण विषयक कर (चालू)२०,७३२२०,७३२
  एकूण२४,७००२४,७००
एकूण कर प्राप्ती (अ)२२,४७,५५६२२,४७,५५६
ब) करेतर उत्पन्नापासून मिळणाऱ्या प्राप्ती (Non-Tax Receipts)
शीर्षक / तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
0049 — व्याज प्राप्ती (Interest Receipts)
  इतर मिळालेले व्याज८,७४७१,६९९१०,४४६
  एकूण८,७४७१,६९९१०,४४६
0059 — पंचायत निहित मालमत्ता देखभाल
  इमारतीचे भाडे२,०००२,०००
  एकूण२,०००२,०००
0206 — बाजार आणि जत्रा (Market & Fairs)
  बाजाराकडून मिळालेल्या रकमा६८,५००६८,५००
  एकूण६८,५००६८,५००
0215 — पाणी पुरवठा व स्वच्छता
  विशेष पाणीपट्टी (मागील)५९,३९४५९,३९४
  विशेष पाणीपट्टी (चालू)३,९६,६०२३,९६,६०२
  फी व दंड इत्यादी८००८००
  एकूण८००४,५५,९९६४,५६,७९६
0515 — पंचायत राज कार्यक्रम
  इतर दर व फी५५,०००५५,०००
  इतर दंड४२,४४१४२,४४१
  जन्म मृत्यू व विवाह फी४७०४७०
  इतर कारणासाठी फी३,०००३,०००
  एकूण१,००,९१११,००,९११
एकूण करेतर प्राप्ती (ब)१,८०,९५८४,५७,६९५६,३८,६५३
क) अनुदाने (Grants-in-aid)
तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
केंद्र शासनाकडून अनुदान
राज्य शासनाकडून अनुदान
इतर विभागाकडून अनुदान
एकूण अनुदाने (क)
निलंबन खाते (Suspense Account — 8658)
तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
अवर्गीकृत अनिश्चित खाते-१,५४३-१,५४३
एकूण जमासा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
झालेली जमा (अ+ब+क+ड+इ)२४,२६,९७१४,५७,६९५२८,८४,६६६
+ सुरुवातीची शिल्लक५,५६,२६८२,५४,३७२८,१०,६४०
एकूण (शिल्लक + जमा)२९,८३,२३९७,१२,०६७३६,९५,३०६
नमुना - ४ | खर्चाचा तपशील — सन २०२५-२६ वर्षाचा खर्चाचा वार्षिक हिशोब. विभाग: नागपूर | जिल्हा: नागपूर | तालुका: काटोल
अ) महसूल खर्च (Revenue Expenditure)
शीर्षक / तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
2053 — सामान्य कारभार (General Administration)
  नैमित्तिक खर्च (कार्यालयीन)३०,०००३०,०००
  एकूण३०,०००३०,०००
2059 — सार्वजनिक मालमत्ता देखभाल दुरुस्ती
  देखभाल व दुरुस्ती२,४९,३००२,४९,३००
  इमारती परीक्षण, दुरुस्ती व देखभाल३३,५४०३३,५४०
  भाडेपट्टी / ट्रॅक्टर / इतर वाहन दुरुस्ती५,०००५,०००
  एकूण२,८७,८४०२,८७,८४०
2211 — महिला व बाल कल्याण
  महिला विकास कार्यक्रम२,१८,६९०२,१८,६९०
  एकूण२,१८,६९०२,१८,६९०
2215 — पाणी पुरवठा व स्वच्छता
  नळयोजना व पाइपलाईन दुरुस्ती देखभाल३६,९२२१,७०,६४६२,०७,५६८
  ट्यूबवेल व विहीर दुरुस्ती देखभाल५४,५००५४,५००
  बंद नाल्या व गटारे९७,०९४९७,०९४
  संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम४५,०००४५,०००
  अस्थाई पाणी पुरवठा कर्मचारी मानधन७०,०००२०,०००९०,०००
  एकूण३,०३,५१६१,९०,६४६४,९४,१६२
2225 — अनुसूचित जाती व जमाती कल्याण
  अनुसूचित जाती कल्याण३,२७,४५६३,२७,४५६
  एकूण३,२७,४५६३,२७,४५६
2235 — सामाजिक सुरक्षा व कल्याण
  साहित्य पुरवठा१,९७,४६०१,९७,४६०
  एकूण१,९७,४६०१,९७,४६०
2406 — वन विभाग (Forestry)
  लोकांकरिता बगीचा तयार करणे१,६४,१७०१,६४,१७०
  एकूण१,६४,१७०१,६४,१७०
2515 — पंचायत राज कार्यक्रम
  सरपंच मानधन, बैठक भत्ता२१,६५०२१,६५०
  कर्मचारी वेतन२२,५००२२,५००
  कार्यालयीन खर्च१,१३,६५०१,१३,६५०
  कार्यालयीन खर्च (इतर)३,५२८३,५२८
  मालमत्ता देखभाल दुरुस्ती२१,९१२२१,९१२
  देखभाल दुरुस्ती६१,२३३६१,२३३
  एकूण२,४४,४७३२,४४,४७३
2801 — ग्रामीण विद्युतीकरण
  इलेक्ट्रिक वीज बिल३३,९७०३३,९७०
  रस्त्यावरील दिव्यांची देखभाल व नूतनीकरण४,२२,३५४४,२२,३५४
  एकूण४,५६,३२४४,५६,३२४
एकूण महसूल खर्च (अ)२२,२९,९२९१,९०,६४६२४,२०,५७५
ब) भांडवली खर्च (Capital Expenditure)
शीर्षक / तपशीलसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
4215 — पाणी पुरवठा व स्वच्छता यावरील भांडवली खर्च
  ट्यूबवेल व विहीर करणे१८,२००१८,२००
  बंद नाल्या व गटारे१,४०,२००१,४०,२००
  आरोग्य बाबत खर्च१,४००१,४००
  एकूण१,५९,८००१,५९,८००
4810 — अपारंपरिक ऊर्जा स्रोत (सौर ऊर्जा)
  सौर ऊर्जा बांधकाम१,३१,७००१,३१,७००
  एकूण१,३१,७००१,३१,७००
एकूण भांडवली खर्च (ब)२,९१,५००२,९१,५००
एकूण खर्चसा. फंड (₹)पा.पु. फंड (₹)एकूण (₹)
एकूण झालेला खर्च (अ+ब)२५,२१,४२९१,९०,६४६२७,१२,०७५
+ अखेरची शिल्लक४,६१,८१०५,२१,४२१९,८३,२३१
एकूण (खर्च + शिल्लक)२९,८३,२३९७,१२,०६७३६,९५,३०६

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

वार्षिक हिशोब, योजना, नागरिक सेवा किंवा इतर कोणत्याही विषयावर माहिती हवी असल्यास ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा.