माहितीचा अधिकार अधिनियम २००५

माहिती अधिकार – १७ बाबींची माहिती

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार प्रसिद्ध करावयाची ग्रामपंचायत डोरली भिंगारे ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

कलम २(ह) – लोकप्राधिकारी यांची यादी
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये
अ.क्रलोक प्राधिकारी संस्थासंस्था प्रमुखाचे नावठिकाण / पत्ता
ग्रामपंचायत – डोरली भिंगारे, ता. काटोल, जि. नागपूरसरपंच, ग्रामपंचायत – डोरली भिंगारेग्रामपंचायत – डोरली भिंगारे, ता. काटोल, जि. नागपूर
ग्रामसेवक, ग्रामपंचायत – डोरली भिंगारे
ग्रामपंचायत डोरली भिंगारे – कार्यकारिणी मंडळ
सदस्य, पद व प्रवर्ग तपशील
अ.क्रसदस्याचे नावपदप्रवर्ग
सौ. सुनंदाताई मुरलीधर रोकडेसरपंचOBC
श्री. राजेंद्रजी नत्थूजी भोयरउपसरपंचOBC
श्री. राजुजी सुधाकरजी सुरतकरसदस्यOTHER
सौ. वर्षाताई कैलासजी राउतसदस्याST
सौ. कुंदाताई धनसिंगजी उईकेसदस्याST
श्री. विनयजी गजाननराव बुराणसदस्यOBC
सौ. सीमाताई सुभाषजी जीवतोडेसदस्याOBC
सौ. अल्काबाई मुकेश उईकेसदस्याOBC
सौ. लताबाई हेमराजजी फोफाटेसदस्याOBC
१०सौ. विमलबाई सुभाषराव रोकडेसदस्याOBC

अधिकारी व कर्मचारी

श्री. राहुल देविदास काठोळे

ग्रामपंचायत अधिकारी

8999205625
विष्णू चंपत चामलाटे

पाणीपुरवठा कर्मचारी

7721843317
नीता सुरेशराव जीवतोडे

संगणक परिचालक

9823053384
कलम ४(१)(ब)१ – संस्थेतील कामांचा व कर्तव्यांचा तपशील
ग्रामपंचायत डोरली भिंगारे – कार्यालय माहिती
अ.क्रतपशीलमाहिती
कार्यालयाचे नावग्रामपंचायत – डोरली भिंगारे, ता. काटोल, जि. नागपूर
पत्ताग्रामपंचायत – डोरली भिंगारे, ता. काटोल, जि. नागपूर
कार्यालय प्रमुखग्रामपंचायत अधिकारी – डोरली भिंगारे
कार्यालयीन वेळसकाळी ०९.४५ ते दुपारी २.०० | दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५
साप्ताहिक सुट्टीरविवार तसेच महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार; सर्व सार्वजनिक / राजकीय सुट्ट्या
शासकीय विभागाचे नावग्रामपंचायत
अधिनस्तजिल्हा परिषद व पंचायत समिती काटोल, जि. नागपूर
कार्यक्षेत्रडोरली भिंगारे, ता. काटोल, जि. नागपूर
विशिष्ठ कार्यगावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे
१०विभागाचे ध्येय धोरणगावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे
११धोरणस्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
१२उपलब्ध सेवामहाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ कलम ३ प्रमाणे दाखले देणे
ग्रामपंचायत – सर्वसाधारण रचना व सभा तपशील
ग्रामसभा, महिला सभा, मासिक सभा – सन २०२५-२०२६
ग्रामसभा
  • २७/०५/२०२५
  • ३०/०८/२०२५
  • २६/११/२०२५
  • २५/०१/२०२६
महिला सभा
  • २७/०५/२०२५
  • ३०/०८/२०२५
  • २६/११/२०२५
  • २५/०१/२०२६
मासिक सभा
  • २६/०३/२०२५
  • २८/०४/२०२५
  • २८/०५/२०२५
  • २४/०६/२०२५
  • ३०/०७/२०२५
  • २०/०८/२०२५
  • २६/०९/२०२५
  • २९/१०/२०२५
  • २४/११/२०२५
  • २६/१२/२०२५
  • २३/०१/२०२६
विभागनिहाय सेवा – परवाने व दाखले
ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अभिलेख व वसुली विभाग
ग्रामीण विकास विभाग
बांधकाम परवानगी, ना-हरकत दाखले
अ.क्रकामाचे स्वरूपअर्जासोबत कागदपत्रे
इमारत बांधकाम परवानगीविहित नमुन्यातील अर्ज | प्रॉपर्टी कार्डाचा उतारा | जागेचा नकाशा
रहिवास वापर दाखला व वीज कनेक्शन ना-हरकतनमुना नं ८ वर मिळकत नोंद | रेशनकार्ड झेरॉक्स
व्यवसाय ना-हरकत दाखलानमुना नं ८ उतारा | घरपट्टी पावती झेरॉक्स | जागा मालकाचे संमतीपत्र
पाणी पुरवठा विभाग
नळ कनेक्शन – नवीन, दुरुस्ती, बंद
अ.क्रकामाचे स्वरूपअर्जासोबत कागदपत्रेमंजुरीसंपर्क
नवीन नळ कनेक्शनविहित नमुन्यातील अर्ज | पूर्वीचे नळ कनेक्शन | घरपट्टी पावतीमासिक सभेनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शन बंद करणेविहित नमुन्यातील अर्ज | येणेबाकी नसल्याचा पुरावा | पाणीपट्टी पावतीमासिक सभेनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शन दुरुस्तीदुरुस्तीचा अर्जमासिक सभेनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शन आकारणी (घरगुती)नळ घेण्यासाठी अर्जअर्ज घेणेग्रामपंचायत अधिकारी
अभिलेख विभाग
जन्म, मृत्यू दाखले व घरपट्टी उतारे
अ.क्रकामाचे स्वरूपठिकाणमंजुरी मुदतसंपर्क
जन्म दाखला व मृत्यू दाखलाग्रामपंचायत कार्यालयनोंद असल्यास १ दिवसातग्रामपंचायत अधिकारी
असेसमेंट उतारा (घरपट्टी)ग्रामपंचायत कार्यालयमासिक सभेनंतरग्रामपंचायत अधिकारी
कलम ४(१)(ब)(आठ) – अधिकारी व कर्मचारी वेतन तपशील
आस्थापना – १
अ.क्रकर्मचाऱ्यांचे नावपदाचे नावएकूण मासिक वेतन
श्री. आदिनाथ नागोराव कोकाटेशिपाई₹ ११,६२५/-
श्री. नारायण शिवाजी काळेपाणीपुरवठा कर्मचारी₹ ११,९६०/-
कलम ४(१)(ब)(सात) – जनसामान्यांशी सल्लामसलत व्यवस्था
समिती, सभा व नागरिक सहभाग
अ.क्रसमितीचे नावसदस्यउद्दिष्टवेळाजनसामान्यासाठी खुलीकार्यवृतांत जमा
ग्रामसभासर्व मतदारविविध कामे मंजुरीवर्षातून ४✅ आहे७ दिवसांत
मासिक सभा१० सदस्यविविध कामे मंजुरीमहिन्यातून १समिती सदस्य७ दिवसांत
महिला सभासर्व महिला मतदारमहिला विषयकवर्षातून ४✅ आहे७ दिवसांत
सल्लामसलत माध्यमे: ग्रामसभा (कलम ७) | महिला सभा (कलम ७) | मासिक सभा (कलम ३६) | दवंडी (कलम ७) | करवसुली नवीन आकारणी (कलम १२४ व १२९)
कलम ४(१)(ब)(सोळा) – जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी
RTI अर्ज कोणाकडे द्यायचा
अ) जनमाहिती अधिकारी
प्रथम संपर्क – RTI अर्जासाठी

श्री. राहुल देविदास काठोळे

ग्रामपंचायत अधिकारी – डोरली भिंगारे

  • कार्यक्षेत्र: ग्रामपंचायत डोरली भिंगारे
  • दूरध्वनी: 8999205625
  • ई-मेल: gpdorlibhingare48@gmail.com
  • ग्रामपंचायतीच्या संलग्न सर्व बाबींच्या माहितीसाठी
ब) प्रथम अपिलीय अधिकारी
अपिलासाठी

सहा. गटविकास अधिकारी

पंचायत समिती काटोल

  • पत्ता: पंचायत समिती काटोल
  • Gpdorlibhingare48@gmail.com
  • अधिनस्त: मा. लोक आयुक्त जनमाहिती अधिकारी
इतर महत्त्वाचे कलमे
कलम ४(१)(ब)(अकरा), (तेरा), (चौदा), (पंधरा)
लागू असलेले अधिनियम व कायदेशीर संदर्भ
महत्त्वाचे कायदे